Posts

Showing posts from March, 2012

आहरण व सावितरण अधिकारी यांचेसाठी महत्वाची सूचना

आहरण व सावितरण अधिकारी यांना सूचित करणेत येते कि मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक यासंबंधी वित्त विभागाचे परिपत्रक पाहावे.                                                  वित्त विभागाचे परिपत्रक
सूचना सर्व आहरण व  सावितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि, दि. ०५/०४/२०१२ पासून सेवार्थ आणि नवीन सेवार्थ (TCS ने तयार केलेली  वेतन प्रणाली) देयके सदर करण्यासाठी    तसेच  DCPS प्रणाली    सुद्धा  दि. ०५/०४/२०१२ पासून  उपलब्ध असणार  नाही. फक्त नवीन सेवार्थ (TCS  तयार केलेली वेतन देयक प्रणाली) ने  DCPS सहित दि. ११/०४/२०१२ पासून  मुंबई, नाशिक , पुणे आणि कोकण विभागातील आहरण व           संवितरण अधिकारी यांचे साठी उपलब्ध होईल.  नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती विभागातील आहरण व संवितरण अधिकारी यांचे साठी सदर प्रणाली दि. १६/०४/२०१२ पासून उपलब्ध होईल.         सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना  कळविण्यात येते की, कोणत्याही स्वरुपाची  दुरुस्ती   किंवा बदल त्यांना   नवीन सेवार्थ प्रणालीवर  वरील  नमूद केलेल्या दिनांकास करता येतील. त्यानंतर  एप्रिल देय मे २०१२ चे  वेतन देयक तयार करण्यात यावे. सदर देयक तयार करण्यासाठी सध्या जी लिंक आहे तीच पुढे चालू राहील  (sevarth.mahakosh.gov.in). आहरण व संवितरण अधिकारी यांना माहिती पत्रक सुद्धा सदर ठिकाणी उपलब्ध केलेले आहे. NOTICE All Drawing and Disbursin

आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी महत्वाची सूचना

सर्व आहारान व सावतीरण अधिकारी यांना कळविण्यात येत की माहे मार्च २०१२ मध्ये कोशागारानी पाळावयाच्या सूचना खालील प्रमाणे. माहिती करिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आर्थिक वर्षाखेर सर्व मंत्रालयीन विभाग व कोशागारानी पाळावयाच्या सूचना सर्व आहारान व सावतीरण अधिकारी यांना कळविण्यात येत की माहे मार्च २०१२ मध्ये दिनांक २० मार्च पर्यंत सदर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या नंतर सदर होणारी देयके कोषागार कार्यालयात सदर करणे बंधन कारक आहे. माहिती करिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.   आहरण व संवितरण अधिकारी यांचे साठी महत्वाची सूचना #

माहिती सेवार्थ मध्ये भरली आहे पण ते कार्माचारी सेवार्थ मध्ये वेतन घेत नाहीत

खालील आहरण व संवितरण अधिकारी यांना कळवण्यात येते की त्यांचे खालील कार्माचारी यांची माहिती सेवार्थ मध्ये भरली आहे पण ते कार्माचारी सेवार्थ मध्ये वेतन घेत नाहीत. आशा कार्यालयांना माहे मार्च २०१२ देय एप्रिल २०१२ च्या वेतन देयाका सोबत खालील प्रमाणपत्र सदर करावे लागेल. कार्यालय संकेतांक आणि कर्मचारी संख्या खालील प्रमाणे. माहिती सेवार्थ मध्ये भरली आहे पण ते कार्माचारी सेवार्थ मध्ये वेतन घेत नाहीत

नवीन वेतन प्रणाली मध्ये प्रवेश करण्या करिता वेब साईट आणि देयके सदर करणे बाबत माहिती

नवीन वेतन प्रणाली मध्ये प्रवेश करण्या करिता खालील वेब साईटचा वापर करण्यात यावा. सादर वेब साईटचा मधून प्रवेश केल्या नंतर माहे मार्च २०१२ ची वेतन देयके सेवार्थ आणि नवीन वेतन प्रणाली मधून तयार करून कोषागार कार्यालयात सदर करायची आहेत. अधिक माहितीसाठी कोषागार कार्यालयात संपर्क साधावा.               खालील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांचे सेवार्थ ID कोषागार कार्यालय सोलापूर येथे कळवावेत. त्या शिवाय सदर अधिकारी यांना नवीन वेतन प्रणाली मधून वेतन देयक तयार करता येणार नाहीत. यादी खालील प्रमाणे :- या आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांचे सेवार्थ ID कोषागार कार्यालय सोलापूर येथे कळवावेत.                                           वेब साईट   http://115.112.236.77/IFMS-MAHA/login.jsp                                                            माहिती पत्रक                                                     DDO / STO साठी परिपत्रक                                   प्रणाली वापर करण्यासाठी माहिती पत्रक                                        डाटा  वर्ग करताना आलेल्या उणीवा             नवीन मह

वेतन पडताळणी पथकाचा प्रस्तावित दौरा कार्यक्रम

वेतन पडताळणी पथकाचा प्रस्तावित दौरा पाहण्यासाठी खालील लिंक वर जावे वेतन पडताळणी पथकाचा प्रस्तावित दौरा