विमा छत्र योजना बाबत
विमा छत्र योजना बाबत www.mahakosh.in या website वर लिंक दिलेली आहे त्यातून सन २०१५-१६ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांची माहिती भरून त्यांची विमा छत्र योजना रक्कम संबंधित कंपनी कडे जमा करावी. त्या नंतर सदर प्रणाली मधून अंतमीकरण (Finalization) झाले नंतर त्याची प्रिंट काढून त्यावर संभदिताचा फोटो चिटकाऊन त्याची सही घेऊन दोन प्रतीत कोषागारात सदर करावी. त्याची लिंक खालील प्रमाणे :- http://www.mdindiaonline.com/swasthya/loginpage.aspx टीप : सदर webpage वर लॉगीन करणेसाठी DDO Code आणि Password हि DDO Code आहे. विमा छत्र योजना सन २०१५-१६ ही DDO मार्फत राबवावयाची आहे ,फक्त सेवानिवृत्तांच्या बाबतीत ही कार्यवाही कोषागार कार्यालय मार्फत होणार आहे ,याची कृपया नोंद घ्यावी . संबधित कार्यवाही पुढील प्रमाणे करावयाची आहे . १)प्रीमिअम ची रक्कम अग्रीमाद्वारे भरावयाची असेल तर प्रथम अग्रीमाची देयके कोषागार कार्यालयात सादर करून ती देयकाची रक्कम संबधित DDO च्या खात्यात ECS द्वारे वर्ग करणे आवश्यक राहील . धनादेशाद्वारे प्रिमिअम ची रक्कम भरू इच्...