आहरण व सावितरण अधिकारी यांचेसाठी महत्वाची सूचना
आहरण व सावितरण अधिकारी यांना सूचित करणेत येते कि मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक यासंबंधी वित्त विभागाचे परिपत्रक पाहावे. वित्त विभागाचे परिपत्रक
सोलापूर कोषागाराच्या या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. यापुढे महत्वाच्या सूचनांसाठी नियमितपणे या संकेतस्थळावर भेट दयावी.