नवीन वेतन प्रणाली मध्ये प्रवेश करण्या करिता वेब साईट आणि देयके सदर करणे बाबत माहिती
नवीन वेतन प्रणाली मध्ये प्रवेश करण्या करिता खालील वेब साईटचा वापर करण्यात यावा. सादर वेब साईटचा मधून प्रवेश केल्या नंतर माहे मार्च २०१२ ची वेतन देयके सेवार्थ आणि नवीन वेतन प्रणाली मधून तयार करून कोषागार कार्यालयात सदर करायची आहेत. अधिक माहितीसाठी कोषागार कार्यालयात संपर्क साधावा.
खालील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांचे सेवार्थ ID कोषागार कार्यालय सोलापूर येथे कळवावेत. त्या शिवाय सदर अधिकारी यांना नवीन वेतन प्रणाली मधून वेतन देयक तयार करता येणार नाहीत. यादी खालील प्रमाणे :-
या आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांचे सेवार्थ ID कोषागार कार्यालय सोलापूर येथे कळवावेत.
वेब साईट
http://115.112.236.77/IFMS-MAHA/login.jsp
माहिती पत्रक
DDO / STO साठी परिपत्रक
प्रणाली वापर करण्यासाठी माहिती पत्रक
डाटा वर्ग करताना आलेल्या उणीवा
नवीन महावेतन प्रणालीत देयके कोषागारात सदर करणे बाबत परिपत्रक#