हयातीचा दाखला १५ नोव्हेंबरपर्यंत कोषागार कार्यालयात / बँकेत सादर करणे
निवृत्ती वेतन धारकांनी त्यांचा हयातीचा दाखला १५ नोव्हेंबरपर्यंत कोषागार कार्यालयात / बँकेत सादर करणे बंधनकारक आहे. हयातीचा दाखला विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास आपले माहे डिसेंबर २०१२ चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.