VIMA CHATRA YOJANA RENEWAL FOR YEAR 2014-15 TO 2015-16
VIMA CHATRA YOJANA RENEWAL FOR YEAR 2014-15 TO 2015-16 :-
नुतनीकरणाची अधिकृत तारीख संपली असेल तरी मागच्या वर्षीचे full /half पॉलीसी धारक त्यांची पॉलीसी अजून ही renew करू शकतात ,फक्त policy document मधील अटी व शर्तीनुसार त्या सर्वांसाठी ३० दिवसांचा waiting period लागू असणार आहे .
कृपया त्यानुसार कार्यवाही करावी ,