Posts

Showing posts from October, 2012

प्रथम ओळखीसाठी माहे Nov२०१२ मधील निवृत्ती वेतन धारकांची यादी

प्रथम ओळखीसाठी माहे Nov २०१२ मधील निवृत्ती वेतन धारकांची यादी निवृत्ती वेतन धारकांची यादी

IFMS सेवार्थ साठी e-mail

IFMS सेवार्थ संबंधी माहितीसाठी खालील e-mail वर संपर्क करावा   ifmshelpdesk.solapur@mahakosh.org.in

हयातीचा दाखला १५ नोव्हेंबरपर्यंत कोषागार कार्यालयात / बँकेत सादर करणे

निवृत्ती वेतन धारकांनी त्यांचा हयातीचा दाखला १५ नोव्हेंबरपर्यंत कोषागार कार्यालयात / बँकेत  सादर करणे बंधनकारक आहे. हयातीचा दाखला विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास आपले माहे डिसेंबर २०१२ चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. हयातीचा दाखला फॉर्म
BIN(Book Identification Number Up to September 2012 https://docs.google.com/a/zillamahakosh.in/spreadsheet/ccc?key=0AlB-uGQWV4Z5dHBQTUNMZ0lpaFMzWDlZbmNTVC1GWWc#gid=9

प्रथम ओळखीसाठी माहे Oct २०१२ मधील निवृत्ती वेतन धारकांची यादी

प्रथम ओळखीसाठी माहे Oct२०१२ मधील निवृत्ती वेतन धारकांची यादी निवृत्ती वेतन धारकांची यादी