Posts

Showing posts from April, 2012

एप्रिल २०१२ ची वेतन देयके सदर करणे बाबत

As decided in Meeting with Secretary A & T  ...it is sure that no old Sevaarth will be available. IFMS Sevaarth System is likely to start at 17:15 hours today..(Now). If DDOs at all unbable to generate new Sevaarth Payrole they will have option only to generate bills in NEW Sevaarth or they present Manual Bills only for this month  Pl inform the DDOs. जुने सेवार्थ प्रणाली सुरु होणार नाही. IFMS सेवार्थ प्रणाली मधून देयक तयार होत नसलेस Manuly Bill तयार करून फक्त माहे एप्रिल 2012 करिता कोषागारात सदर करावीत. अधिक माहिती करिता खालील सूचना पहावी.                                           Sevarth Notice No. १                                  Sevarth Notice No. 2                                  Sevarth Notice No. 3

नवीन वेतन प्रणाली मध्ये प्रवेश करण्या करिता वेब साईट

नवीन वेतन प्रणाली मध्ये प्रवेश करण्या करिता खालील वेब साईटचा वापर करण्यात यावा. नवीन सेवार्थ वेतन प्रणाली मधून देयके तयार करून सदरची कोषागार कार्यालयात सदर करायची आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंक मधील सूचना पहावी. प्रणाली मध्ये प्रवेश करण्यासाठी  पासवर्ड हा संबधित अधिकारी यांची  जन्म दिनांक अथवा 01019999 अथवा ifms123  आसा असेल. या लिंक मध्ये दिनक 05.04.2012 (सेवार्थ लिंक बंद झालेला दिवस) रोजी असलेली माहिती लोड करण्यात आलेली आहे. या मध्ये नवीन पासवर्ड तयार करावे लागणार आहेत पूर्वी दिलेले पासवर्ड चालणार नाहीत.         Worklist > Pay Roll > Pay Roll Generation / View > Delete Bill या सुविधाने Bill Approve / Show / Delete Bill करता येते.  Bill Approve ही सुविधा वापरून Voucher No. & Date टाकून Bill Lock होते. Bill Lock करायचे असलासच ही सुविधा वापरावी.  अधिक माहितीसाठी कोषागार कार्यालयात संपर्क साधावा.                                            वेब साईट                 https://sevaarth.mahakosh.gov.in/               प्रणाली वापर करण्यासाठी माहिती पत्रक             

सन २००८-०९ या वित्तीय वर्षातील अपहर व अफरातफरीशी संबंधित प्रमाणाकाची माहिती AG Mumbai /Nagpur यांना पाठविनेबाबत.

सन २००८-०९ या वित्तीय वर्षातील अपहर व अफरातफरीशी संबंधित प्रमाणाकाची माहिती AG  Mumbai /Nagpur यांना पाठविनेबाबत खालील लिंक वर जावे.   कोशागारेचे पत्र संचालनालय लेखा व कोषागारे यांचे पत्र शासनाचे पत्र महालेखापाल मुंबई यांचे पत्र विहित नमुना

माहे मार्च २०१२ ची वेतन देयके सेवार्थ शिवाय सदर करणे बाबत

सूचना सर्व आहरण आणि संवितरण अधिकारी यांनी माहे मार्च २०१२ ची वेतन देयके सेवार्थ मध्ये सादर करणे बंधनकारक करण्यात आलले होते.  सेवार्थ प्रणाली शिवाय सदर करण्यात आलेली वेतन देयके कोषागारात स्वीकारली जातील आणि पारित करण्यात येतील. नवीन सेवार्थ वेतन प्रणाली मध्ये वेतन देयके तयार करून त्याची प्रिंट कोषागारात सादर करण्याची हमी घेवून माहे मार्च २०१२ ची सेवार्थ प्रणाली शिवाय सदर केलेली वेतन देयक पारित करण्यात येतील.

मार्च २०१२ ची वेतन देयक सेवार्थ मध्ये सादर करावी

सूचना सर्व आहरण आणि संवितरण अधिकारी यांनी माहे मार्च २०१२ ची वेतन देयके सेवार्थ मध्ये सादर करणे बंधनकारक करण्यात आलले आहे. सेवार्थ प्रणाली शिवाय सदर करण्यात आलेली वेतन देयके कोषागारात स्वीकारली जाणार नाहीत किंवा पारित करण्यात येणार नाहीत. सध्याच्या सेवार्थ प्रणालीच्या वेतन देयक बरोबर नवीन सेवार्थ प्रणालीतून वेतन देयक तयार करून त्याची  प्रिंट सदर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही DDO ना नवीन सेवार्थ प्रणाली मध्ये वेतेन देयके तयार करताना अडचणी निर्माण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे सेवार्थ च्या वेतन देयाका बरोबर अशी देयके सादर करता आली नाहीत. आशा DDO नी नवीन सेवार्थ वेतन प्रणाली मध्ये वेतन देयके तयार करून त्याची प्रिंट कोषागारात सादर करण्याची हमी घेवून माहे मार्च २०१२ ची जुने सेवार्थ मधील वेतन देयक पारित करण्यात येतील.                                                                हमी पत्र               प्रमाणित करण्यात येते की माहे मार्च २०१२ ची वेतन देयके नवीन  सेवार्थ प्रणाली मधून तयार करून त्याची प्रिंट कोषागारात तत्काळ सदर करण्याची हमी घेत आहोत