नवीन वेतन प्रणाली मध्ये प्रवेश करण्या करिता वेब साईट

नवीन वेतन प्रणाली मध्ये प्रवेश करण्या करिता खालील वेब साईटचा वापर करण्यात यावा. नवीन सेवार्थ वेतन प्रणाली मधून देयके तयार करून सदरची कोषागार कार्यालयात सदर करायची आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंक मधील सूचना पहावी. प्रणाली मध्ये प्रवेश करण्यासाठी  पासवर्ड हा संबधित अधिकारी यांची जन्म दिनांक अथवा 01019999 अथवा ifms123 आसा असेल. या लिंक मध्ये दिनक 05.04.2012 (सेवार्थ लिंक बंद झालेला दिवस) रोजी असलेली माहिती लोड करण्यात आलेली आहे. या मध्ये नवीन पासवर्ड तयार करावे लागणार आहेत पूर्वी दिलेले पासवर्ड चालणार नाहीत.        
Worklist > Pay Roll > Pay Roll Generation / View > Delete Bill या सुविधाने Bill Approve / Show / Delete Bill करता येते. Bill Approve ही सुविधा वापरून Voucher No. & Date टाकून Bill Lock होते. Bill Lock करायचे असलासच ही सुविधा वापरावी. अधिक माहितीसाठी कोषागार कार्यालयात संपर्क साधावा. 
                                          वेब साईट
               https://sevaarth.mahakosh.gov.in/
             प्रणाली वापर करण्यासाठी माहिती पत्रक
                              डाटा  वर्ग करताना आलेल्या उणीवा

खालील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांचे सेवार्थ ID कोषागार कार्यालय सोलापूर येथे कळवावेत. त्या शिवाय सदर अधिकारी यांना नवीन वेतन प्रणाली मधून वेतन देयक तयार करता येणार नाहीत. यादी खालील प्रमाणे :-
आहरण व संवितरण अधिकारी यांचे सेवार्थ ID उपलब्ध नसलेली यादी.

खालील दिलेली लिंक सरावासाठीची आहे या लिंक मध्ये दिनक २०.०२.२०१२ रोजी असलेली माहिती लोड करण्यात आलेली आहे.
http://115.112.236.77/IFMS-MAHA/login.jsp