Pages

Tuesday, 10 April 2012

माहे मार्च २०१२ ची वेतन देयके सेवार्थ शिवाय सदर करणे बाबत

सूचना
सर्व आहरण आणि संवितरण अधिकारी यांनी माहे मार्च २०१२ ची वेतन देयके सेवार्थ मध्ये सादर करणे बंधनकारक करण्यात आलले होते.  सेवार्थ प्रणाली शिवाय सदर करण्यात आलेली वेतन देयके कोषागारात स्वीकारली जातील आणि पारित करण्यात येतील.
नवीन सेवार्थ वेतन प्रणाली मध्ये वेतन देयके तयार करून त्याची प्रिंट कोषागारात सादर करण्याची हमी घेवून माहे मार्च २०१२ ची सेवार्थ प्रणाली शिवाय सदर केलेली वेतन देयक पारित करण्यात येतील.