माहिती सेवार्थ मध्ये भरली आहे पण ते कार्माचारी सेवार्थ मध्ये वेतन घेत नाहीत

खालील आहरण व संवितरण अधिकारी यांना कळवण्यात येते की त्यांचे खालील कार्माचारी यांची माहिती
सेवार्थ मध्ये भरली आहे पण ते कार्माचारी सेवार्थ मध्ये वेतन घेत नाहीत. आशा कार्यालयांना माहे मार्च २०१२ देय एप्रिल २०१२ च्या वेतन देयाका सोबत खालील प्रमाणपत्र सदर करावे लागेल. कार्यालय संकेतांक आणि कर्मचारी संख्या खालील प्रमाणे.

माहिती सेवार्थ मध्ये भरली आहे पण ते कार्माचारी सेवार्थ मध्ये वेतन घेत नाहीत