आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी महत्वाची सूचना

सर्व आहारान व सावतीरण अधिकारी यांना कळविण्यात येत की माहे मार्च २०१२ मध्ये कोशागारानी पाळावयाच्या सूचना खालील प्रमाणे. माहिती करिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
आर्थिक वर्षाखेर सर्व मंत्रालयीन विभाग व कोशागारानी पाळावयाच्या सूचना
सर्व आहारान व सावतीरण अधिकारी यांना कळविण्यात येत की माहे मार्च २०१२ मध्ये दिनांक २० मार्च पर्यंत सदर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या नंतर सदर होणारी देयके कोषागार कार्यालयात सदर करणे बंधन कारक आहे. माहिती करिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
 आहरण व संवितरण अधिकारी यांचे साठी महत्वाची सूचना#