आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी महत्वाची सूचना


खाली दिलेल्या यादी तील आहरण व संवितरण अधिकारी  यांनी अद्याप हि महावेतन प्रणालीचा वापर करून वेतन देयके कोषागारात सादर केलेली नाहीत तरी महावेतन प्रणालीत  बिल तयार करण्यास काही अडचणी असतील तर कोषागार कार्यालय सोलापूर येथे संपर्क साधावा .