२६ जानेवारी पासून निवृत्ती वेतन धारकांसाठी "Pensioner Courner" चालू

२६ जानेवारी पासून निवृत्ती वेतन धारकांसाठी "Pensioner Courner" चालू झाला असून TCS ने विकसित केलेल्या आज्ञावलीत user name = PENSIONER and Password = ifms123 टाकून त्या निवृत्ती वेतन धारकाने स्वत: ची माहिती भरावी नाव भरताना पहिल्या नावापासून सुरवात करावी आलेल्या यादीतून आपले नाव निवडावे व OK वर क्लिक करावे